Student Corner : : Notices

Scholarship Form 2025-26

Back to Notice Dashboard

शिष्यवृत्ती विभाग
महाविद्यालयातील सर्व विद्याथ्र्याना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता शिष्यवृत्ती आनलाईन फाॅर्म भरण्यास सूरवात झाली असून शिष्यवृत्ती मधून प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यानी आपल्या प्रवेशीत वर्गाचा शिष्यवृत्ती फाॅर्म आॅनलाईन व्यवस्थीत सर्व कागदपत्रासह भरून त्याची हार्ड काॅपी सर्व अपलोड केलेल्या कागदपत्राच्या झेराॅक्स Self Attested करुन हार्ड काॅपीवर फाॅर्म च्या पहिल्या पानावर वरच्या उजव्या बाजूस आपला युजर आडी व पासवर्ड, व डाव्या बाजुस नाव वर्ग, कॅटेगरी व मोबाईल नंबर ही आवश्यक माहिती व्यवस्थीत लिहून सदर शिष्यवृत्ती फाॅर्म महाविद्यालयात संबधीत शिक्षकांकडे तपासुन सही घेऊन नंतरच कार्यालयामध्ये खिडकी क्रं -2 श्रीमती येलमामे मॅडम यांच्या कडे कार्यालयीन वेळेत जमा करावा. महाविद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेखाली प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याना सदर शिष्यवृत्ती फाॅर्म भरणे अनिवार्य आहे. हा शिष्यवृत्ती फाॅर्म आनलाईन भरून हार्ड काॅपी सविस्तर कागदपत्रासह दिनांक -15/11/2025 पर्यंत शिक्षककांकडुन चेक करुन महाविद्यालयात जमा करावी असे न केल्यास संबधीत विद्याथ्र्यास महाविद्यालयाची प्रवेश घेतलेल्या वर्गाची पूर्ण प्रवेश फि भरावी लागेल याची सर्व विद्याथ्र्यानी नोंद घ्यावी.
शिष्यवृत्ती फाॅर्म भरण्याची लिंक खालील प्रमाणे :-
1. https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
2. mahadbt
टीपः- शिष्यवृत्ती फाॅर्म भरण्यापूर्वी विद्याथ्र्यानी आपला आधार नंबर व बॅक खाते अपडेट व लिंक करून घ्यावे व आपली अपलोड करण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र अगोदरच तयार करून त्याची ओरीजनल साॅफ्ट काॅपी किंवा ओरीजनलची फोटो काॅपी आपल्या कडे तयार ठेवावी.

Follow Us
Our Photos

© . All Rights Reserved.
Design by HTML Codex
Web Site Developed and Maintained By eSequin Tech Labs